टप टप निथळे जंगल रानकिड्यांची किर किर चिखलपाणी उतारावर वाहे कुठे जमिन धूप झर झर झरती झरे ... टप टप निथळे जंगल रानकिड्यांची किर किर चिखलपाणी उतारावर वाहे कुठे जमिन धूप ...
कुठे गेली मंजुळ रिमझिम,कुठे गेला मातीचा मंद सुवास? कुठे गेली मंजुळ रिमझिम,कुठे गेला मातीचा मंद सुवास?
तीन ऋतू होते माहित, आता चौथा आला हिवसाळा तीन ऋतू होते माहित, आता चौथा आला हिवसाळा